मुलींसमोर शायनिंग मारण्याच्या नादात मार मिळाला

अगोदर मी माझ्या लहानपणीची गोष्ट सांगते. सहा सात वर्षांची असेन मी तेव्हा. माझं गाव लवंग. आमच्या दारात कडुनिंबाचे, चिंचेचं आणि उंबराच अशी तीन मोठी झाडं होती. उंबराच्या झाडाखाली दत्तगुरु आणि नऊनाथ असे एकच फोटोत होते. माझी सावत्र मोठी बहीण ती माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे. तिला वडिलांनी पहिल्यांदा त्या फोटोची पूजा कशी करायची ते शिकवलं. … Read more

बंबई मिठाई वाल्याचा किस्सा

त्या वेळेस घरीच सगळ्या वस्तू विकायला यायच्या. कपडे, भांडी, फुगे, मेकअपचं सामान. एक बम्बई मिठाईवाला येत होता. केसांवर मिठाई द्यायचा. हातावर घड्याळ, मोराची डिझाईन काढून द्यायचा. अगोदर मी सगळ्यांना दाखवायचे मग खायचे. एकदा मोठी फजिती झाली. रोज वेणी घालावी लागतेय म्हणून आईने माझे केस कापले. त्यादिवशी मी खूप खूश होते की माझ्याकडे भरपूर केस आहेत … Read more