आमचा मोत्या : भाग ३
अगोदर घरात तेरा मांजरं, दोन कुत्री, दोन लेकरं आणि मी. त्यात मला उजवा हात दुखायचा त्रास. मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये दुखावा आहे. जास्त स्वयंपाक होत नाही माझ्याकडुन. स्वयंपाक करताना हातातील बांगड्या काढून ठेवाव्या लागतात. इतक्या मांजरांना नुसतं दुध पुरत नाही. म्हणून पहिली भाकरी किंवा चपाती झाली की ती दुधात कुस्करून ठेवायची म्हणजे त्यांचं पोट भरतं. … Read more